महाराष्ट्रातील देवस्थान व मंदिर ट्रस्ट संस्थांसाठी

संस्थेचे व्यवस्थापन आता ऑनलाइन —
सोपे, सुरक्षित, पारदर्शक

Accounting, donations, reports आणि Android app — सर्व एकाच ठिकाणी. Maharashtra मधील प्रत्येक देवस्थान ट्रस्टसाठी.

🛕🙏⛩️
देवस्थान व मंदिर व्यवस्थापन संस्थांसाठी बनवलेली प्रणाली
2000+
संस्था ऑनलाईन करण्याची क्षमता
3
Platform — Web, Android, Reports
100%
Data Secure & Isolated
खर्च बचत
संत सेवा अँप वापरून संस्था किती पैसे वाचवते?

पारंपरिक कागदी कामाऐवजी digital system — दरवर्षी लाखो रुपयांची बचत

🧾
देणगी पावती छपाई खर्च
१,००० पावत्यांचा छपाई खर्च दरवर्षी ₹७,००० ते ₹९,००० — SantSeva मुळे digital receipts मोफत!
₹७,०००–₹९,०००/वर्ष बचत
📦
स्टेशनरी व कागद खर्च
रजिस्टर, फाईल, कार्बन पेपर, पेन आणि इतर स्टेशनरीवर दरवर्षी ₹५,००० पेक्षा जास्त खर्च — आता सर्व digital!
₹५,०००+/वर्ष बचत
✍️
लिहिणावळ (Accounting) खर्च
बाहेरून accountant किंवा लिहिणावळ साठी दरवर्षी ₹२५,०००+ खर्च — SantSeva मुळे स्वतःच accounts ठेवा!
₹२५,०००+/वर्ष बचत
👨‍💼
कर्मचारी पगार बचत
दान संकलन व नोंदणीसाठी १-२ कर्मचारी — प्रत्येकाचा पगार ₹८,०००–₹१०,००० प्रति महिना — Android app मुळे एकट्याने काम!
₹९६,०००–₹२,४०,०००/वर्ष बचत
🏦
ऑडिट व अहवाल खर्च
Charity Commissioner साठी अहवाल तयार करण्याचा खर्च — SantSeva मधून एका click वर Balance Sheet व Reports!
₹१०,०००+/वर्ष बचत
📱
SMS व WhatsApp Receipt खर्च
देणगीदाराला manual SMS पाठवणे — वेळ व पैसे दोन्ही वाया — SantSeva मधून automatic receipt delivery!
₹३,०००+/वर्ष बचत
एकूण अंदाजे वार्षिक बचत
₹१,५०,०००+
SantSeva Pro Plan मात्र ₹१,४९९/महिना
Free Plan
₹0/वर्ष
✅ संस्था नोंदणी मोफत
🎁 पहिला १ महिना Standard मोफत!
Standard Plan
₹११,९८८/वर्ष
₹९,९९९/वर्ष
वार्षिक plan वर बचत
Pro Plan
₹१७,९८८/वर्ष
₹१४,९९९/वर्ष
वार्षिक plan वर बचत
ROI (परतावा)
८×
प्रत्येक रुपयावर ८ रुपये बचत
सुविधा
सर्व सुविधा एकाच ठिकाणी

देवस्थान संस्थेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी

📒

Accounting & Daybook

उत्पन्न, खर्च, रोखवही — सर्व entries web वर. Simple double-entry system.

📱

Android Donation App

मंदिरात बसूनच दान घ्या. UPI QR code + cash entry. Offline support सह.

📊

Reports & Balance Sheet

Balance sheet, daybook, donor report — PDF, Excel आणि print support.

🧾

Donor Receipt

प्रत्येक दानावर automatic receipt. SMS / WhatsApp वर देणगीदाराला पाठवा.

🔐

Multi-tenant Login

प्रत्येक संस्थेचे स्वतःचे login आणि data. पूर्ण गोपनीयता.

📅

Festival Management

उत्सव, यात्रा, कार्यक्रम — नियोजन आणि खर्चाचा हिशोब.

Platform
Web App आणि Android App

दोन platform, एकच account — कुठूनही access करा

Web Application

संस्था कर्मचाऱ्यांसाठी

  • ✓Accounting entries
  • ✓Income / Expense management
  • ✓Donor database
  • ✓Reports generate करा
  • ✓Festival & event accounts
  • ✓Staff management
Android App

मंदिरात दान घेण्यासाठी

  • ✓UPI QR code donation
  • ✓Cash entry by operator
  • ✓Offline mode support
  • ✓Instant donor receipt
  • ✓Auto-sync to web
  • ✓Multiple donation types
कसे काम करते
३ सोप्या पायऱ्यांमध्ये सुरुवात करा

Registration ते live होण्यापर्यंत फक्त काही मिनिटे

१

नोंदणी करा

संस्थेचे नाव, गाव, email आणि mobile number देऊन मोफत account तयार करा.

→
२

Profile Setup

देवस्थानाची माहिती, UPI ID आणि donation types configure करा.

→
३

सुरुवात करा

Web वर entries करा, Android app वर दान घ्या, reports तयार करा.

→
Pricing
संस्थेच्या गरजेनुसार plan निवडा

सुरुवात मोफत — कधीही upgrade करा, lock-in नाही

मोफत
Free Plan
₹0/ महिना
नोंदणी मोफत + पहिला १ महिना Standard मोफत! 🎁
  • ✓संस्था नोंदणी मोफत
  • 🎁पहिला १ महिना Standard मोफत
  • ✓Web accounting (basic)
  • ✓Daybook entries
  • ✓Up to 50 donors
  • ✓PDF reports (basic)
  • ✕Android app
Premium
Pro Plan
₹1,499/ महिना
मोठ्या संस्थांसाठी — सर्व सुविधा
  • ✓सर्व Standard features
  • ✓Android app (3 devices)
  • ✓SMS + WhatsApp receipts
  • ✓Festival accounts
  • ✓Priority support
  • ✓Custom reports
  • ✓Charity Commissioner format
संपर्क करा
आम्हाला संपर्क करा

कोणताही प्रश्न असेल तर आम्ही मदतीसाठी सदैव तयार आहोत

📍
पत्ता
Fixcore Tech-Solutions Pvt. Ltd.
Amrut Nagar, Maharashtra — 422608
🕐
कार्यालयीन वेळ
सोमवार — शनिवार
सकाळी 10:00 — संध्याकाळी 6:30

📩 संदेश पाठवा

SantSeva
संत सेवा अँप (Support)
Online आहोत
🙏 नमस्कार!
आपली माहिती भरा — व चॅट सुरू करा.